आमचे गुरुवर्य अरुण रामतीर्थकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते दै. तरुण भारतचे वाचकप्रिय स्तम्भ लेखक आहेत. दै. सोलापूर केसरी आणि वृत्तदर्शन वहिनिचे संपादक राहिलेले अरुणजी पत्रकारितेतिल दीपस्तंभ आहेत. अनुभव, dnyan, विचार या तीनही स्तरावर त्यांची ऊँची आमच्यासारख्या पत्रकारांना नम्र करणारी आहे. त्यांचे विचार वाचून पहा ... काय शक्तिशाली विचार आहेत ते.
No comments:
Post a Comment